This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महेंद्र साळवी यांचा बेळगाव विमानतळावर केलेल्या  कार्यकाळाबद्दल केला सत्कार*

*महेंद्र साळवी यांचा बेळगाव विमानतळावर केलेल्या  कार्यकाळाबद्दल केला सत्कार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महेंद्र साळवी यांचा बेळगाव विमानतळावर केलेल्या  कार्यकाळाबद्दल केला सत्कार

 

ऍपटेक एव्हिएशन बेळगावच्या विद्यार्थ्यांच्या फ्रेशर्स डे सेलिब्रेशन निमित्त महेंद्र साळवी यांनी अॅपटेक बेळगावच्या आगामी बॅचला प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रित केले होते .6 वर्षापासून बेळगाव विमानतळासाठी केलेल्या अफाट काम आणि योगदानाबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

बेळगाव विमानतळासाठी आणि विमानतळाच्या वाढीसाठी ,विकासासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही तसेच बेळगाव विमानतळावर पदभार स्वीकारल्यामुळे विमानतळाच्या सर्वांगीण विकास सुरू होता .त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी विमानतळाला एक संस्मरणीय निरोप दिला .

यावेळी अॅपटेक एव्हिएशन अॅकॅडमी बेळगावच्या वतीने त्यांना निरोप देण्यात धन्यता मानण्यात आली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात विनोद बामणे बिझनेस पार्टनर ऍपटेक बेळगाव ,श्रीमती ज्योती बामणे मॅडम एम. डी श्री सरस्वती इन्फोटेक ,विकी सुभेदार बेळगावचे चित्रपट निर्माते प्रकाश पाटील शाखा व्यवस्थापक ऍपटेक बेळगाव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24