This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*विनायक मार्ग, समर्थ नगर येथे मोठ्या भक्ती भावाने महाशिवरात्री सोहळा संपन्न*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*विनायक मार्ग, समर्थ नगर येथे मोठ्या भक्ती भावाने महाशिवरात्री सोहळा संपन्न*

श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महादेव मंदिर विनायक मार्ग, समर्थ नगर येथे गुरुवारी रात्री नागरिकांच्या वतीने रुद्राभिषेक घालत ओम नमः शिवाय च जप करत अति मोठ्या उत्साहाने रात्र जागरण करून विधिवत पुजा करून अभिषेक घालण्यात आले यानंतर महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात *तसेच शनिवार दिनांक 9/3/24 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे*

तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले. यावेळी नागेश गावडे, संतोष कणेरी,प्रभाकर हलगेकर,प्रशांत देवण, निलेश गावडे, सुधाकर कडोलकर,अशोक खवरे, अरुण गावडे, सुधाकर ताशीलदार, अनंत चौगुले, श्रीधर मेणशे,देवप्पा पाटील, तसेच मंदिराचे ट्रस्टी श्रीधर तमणाचे, मंदिराचे पुजारी पांडुरंग कुलकर्णी आधी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now