This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२३*

*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२३*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२३*

सालाबादप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमाभागातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे, मागील ६ वर्षे हा उपक्रम सुरू असून या वर्षी सुद्धा सीमाभागातील सर्व मराठी शाळांमधून *१लीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागवीत आहोत,* तरी शाळेतील शिक्षक, शाळा सुधारणा कमिटी, आजी माजी विद्यार्थी युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सदर पटसंख्या २५ जून २०२३ पर्यंत खाली नमूद पत्त्यावर किंवा युवा पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द करावी.

कार्यालयीन पत्ता

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय

कावळे संकुल, आर.पी.डी. दुसरा क्रॉस,टिळकवाडी बेळगाव

ऑफिशियल वॉट्सप 7795800448

संपर्क

अंकुश केसरकर 9036378115

श्रीकांत कदम

9611756529

मनोहर हुंदरे 9945346640

सिद्धार्थ चौगुले 7338097882

प्रवीण रेडेकर 9036067940

निखिल देसाई 9902808280

*सहकार्य समाजाचे*

*कर्तव्य युवा समितीचे*


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24