This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भाजपच्या वतीने संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीन गांभीर्याने पाळण्यात आला**

*भाजपच्या वतीने संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीन गांभीर्याने पाळण्यात आला**
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजपच्या वतीने संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

भारतीय जनता पार्टी बेळगाव महानगर जिल्हा कार्यालयात संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बी. आर.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे महापरिनिर्वाण दिनी पूजन करण्यात आले.

यावेळी बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, बेळगाव भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके, ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश भाजपा प्रवक्ते एम.बी.जिराली भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मंजुनाथ पंमार व भाजप महानगर व उत्तर मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24