This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अयोध्या येथे श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त साकारली भव्य रांगोळी*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रांगोळीतून भव्य दिव्य अशी श्री राम जन्म भूमी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठान अयोध्या मध्ये होत आहे त्यानिमित्त सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार अजित म. औरवाडकर फोटोग्राफर नी.रेखाट ले श्री बाळ राम व वानर सेना तसेच आनंदाने जात असताना खारू ताई रामाला फुले टाकत आहे चे भावचित्रही रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे लेक कलरचा वापर केला.

,रेखाटण्यासाठी कालावधी 5 दिवस लागले एकूण 54तास लागले आहेत. सदर रांगोळी ता.4 तारखे पर्यंत सर्वांना पहाण्यासाठी खुले आहे वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 8 पर्यंत . ठिकाण ज्योती फोटो स्टुडिओ जवळ राहत्या घरी कलारत्न बंगला वडगाव बेळगाव. येथे दिनांक 21 ते 29 पर्यंत सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24