This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*1,18,000 हजार रुपयांची दारू जप्त*

*1,18,000 हजार रुपयांची दारू जप्त*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1,18,000 हजार रुपयांची दारू जप्त

 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .आणि संशयित व्यक्तींची कसून चौकशी व तपासणी चालू आहे तर दारू अवैद्य रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीला दारू सह अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 1,18,000 हजार रुपये ची 301 लिटर दारू वाहनासह जप्त करण्यात आली आहे.घटप्रभा येथील हुनुष्यळ पी जी गावाजवळ अबकारी खात्याने छापा टाकून 3264 लेबलचे 34 बॉक्स जप्त केले आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24