This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*खडक गल्ली येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महापौर व उपमापौर यांच्या हस्ते संपन्न*

*खडक गल्ली येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महापौर व उपमापौर यांच्या हस्ते संपन्न*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*खडक गल्ली येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महापौर व उपमापौर यांच्या हस्ते संपन्न*

सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले चौक, खडकगल्ली, भडकलगल्ली बेळगाव. यावर्षी 2023 हे मंडळाचे 75 वे वर्ष “अमृत महोत्सव वर्ष” मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मंडळाच्या *’संपर्क कार्यालयाचे’* उद्घाटन रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी बेळगावच्या महापौर माननीय सौ शोभा सोमनाचे व उपमहापौर माननीय सौ रेश्मा पाटील यांच्या शुभहस्ते झाले. त्यांनी मंडळाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन व शुभेच्छा व्यक्त केल्या.

महापौर शोभा सोमनाचे यांचे गल्लीच्या महिला कार्यकर्त्या जयश्री जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच उपमहापौर रेश्मा पाटील यांचे स्वागत वंदना मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले तसेच डॉ उमेश आचार्य यांचे स्वागत सुनील कणेरी यांनी पुष्पगच्छ देऊन केले याप्रसंगी गल्लीतील पंचमंडळ, सल्लागार मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24