This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

कंग्राळी बुद्रुक येथे लक्ष्मी देवीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कंग्राळी बुद्रुक येथे लक्ष्मी देवीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

 

सालाबाद प्रमाणे यावर्षीही कंग्राळी बुद्रुक येथे लक्ष्मी देवीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी वाजत गाजत ताशांच्या मिरवणुकीत महिलांची डोक्यावर पाण्याने भरलेली कलश घेऊन मिरवणूक काढण्यात आली.

 

 

 

यावेळी गावातील नागरिकांनी भंडाऱ्याची उधळण केली. त्यानंतर देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील महिलांनी तसेच माहेरवासीयांनी देवीची ओटी भरण्याकरिता मंदिरात उपस्थिती लावली होती.

 

 

 

 

 

यावेळी ओटी भरून झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखविण्यात आला तसेच गावामध्ये देवीच्या वाढदिवसानिमित्त सर्व नातेवाईकांना बोलवून देवीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले.

 

 

 

यावेळी मंदिर परिसर भाविकांनी आणि पूजेचे साहित्य तसेच खेळण्याच्या साहित्याने बहरले होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24