This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*केदनुर येथील लक्ष्मी देवी यात्रेला 27 फेब्रुवारी पासून सुरुवात*

*केदनुर येथील लक्ष्मी देवी यात्रेला 27 फेब्रुवारी पासून सुरुवात*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केदनुर येथील लक्ष्मी देवी यात्रेला 27 फेब्रुवारी पासून सुरुवात

बेळगांव:केदनुर येथील श्री लक्ष्मी देवी यात्रा सालाबाद प्रमाणे 3 वर्षांनी एकदा भरवली जाते. यावर्षी यात्रेची सुरुवात मंगळवार दिनांक 27/2/2024 ते 4/3/2024 या 7 दिवशीय कार्यक्रम केदनुर ता.जि. बेळगाव येथे लक्ष्मी देवीची यात्रा आयोजित केली आहे. उत्सवाचा कार्यक्रम कार्यक्रम खालील प्रमाणे.
बुधवार दिनांक 28/2/2024 रोजी लक्ष्मी देवीची मिरवणूक उद्घाटन सकाळी नऊ वाजता मंत्री सतीश लक्ष्मणराव जरकीहोळी कर्नाटक सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
*मंगळवार दिनांक 27/2/2019 रोजी ओटी भरणे कार्यक्रम. *बुधवार दिनांक 28/2/24 रोजी श्री लक्ष्मी देवीची अक्षता रोपण कार्यक्रम सकाळी 6 वाजता *गुरुवार दिनांक 29/2/2019 रोजी रात्री 9 वाजता मनोरंजन सामाजिक नाटक श्री महालक्ष्मी नाट्य संघ केदनुर यांच्या पुरस्कृतिकाने नाव( घास दिलेल्या शेतकऱ्यांना संकटात आणलेले सरकार)कार्यक्रमाचे उद्घाटन युवा काँग्रेस युवा नेते कु राहूल सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते होणार आहे.
* 1/03/2024 रोजी कोल्हापूर ऑर्केस्ट्रा पुरस्कृत गोपाळराव अण्णाप्पा संभाजी भारतीय सेनेमध्ये जे सी ओ या पदावर कार्यरत असलेले केदनुर गावची सुपुत्र यांच्याकडून.

*रविवार दिनांक 3/3/2023 महांतकुमार मेहंदी ऑर्केस्ट्रा चिकल दिनी गोकाक यांच्याकडून पुरस्कृत श्री जयराम अर्जुन बुरली युवा काँग्रेस नेता केदनूर यांच्याकडून
*सोमवार दिनांक 4/3/2024 यात्रेची समाप्ती होणार आहे.
पूर्व सूचना:- यात्रेमध्ये दारूबंदी आहे.दारू विक्री केली जात असेल तर गैरवर्तनाने वागत असेल तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.असे श्री लक्ष्मी देवी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी कळविले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24