This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*कु, श्रावणी महेश भीवसे राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये पटकावले तीन कास्यपदके*

*कु, श्रावणी महेश भीवसे राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये पटकावले तीन कास्यपदके*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*कु, श्रावणी महेश भीवसे राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये पटकावले तीन कास्यपदके*
नुकत्याच पार पडलेल्या 28 व 29 रोजी बेळगाव येथे शिवगंगा आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंग बेळगाव येथे राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या या स्पर्धेमध्ये निपाणी येथून श्रावणी भीवसे या विद्यार्थिनीने 11 वर्षे मुली या वयोगटात 400 मीटर 600 मीटर व 1000 मीटर स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तीन कास्य पदके पटकावली. या स्पर्धेमध्ये 350 होऊन अधिक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
श्रावणीने आजपर्यंत वयाच्या अकराव्या वर्षी स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभागी होऊन 120 पेक्षा जास्त सुवर्ण, रोप्य , व कांस्य पदके पटकावली आहेत या यशाबद्दल निपाणी व निपाणी परिसरातून कौतुक होत आहे. प्रशिक्षक अजित शेलार पालक महेश भीवसे व श्रीदेवी भिवसे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24