This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*के आर शेट्टी किंग संघाने विजेतेपद पटकावून आपले नाव केले शिकामोर्तब*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एंजल फाउंडेशन आणि सौरभ सावंत पुरस्कृत बेळगाव जिल्हा फुटबॉल स्पर्धेत बेळगाव गावातील के आर शेट्टी किंग संघाने विजेतेपद पटकावून आपले नाव शिकामोर्तब केले आहे.

यावेळी शेट्टी क्लब ने इक्लास आणि नजीत जमादार तर ब्रदर्स 11 तर्फे जयशंकर सांबरेकर यांनी गोल नोंदवत शेट्टी किंग्स ला विजेते पटकावून दिले यावेळी या स्पर्धेत भरती संघांनी सहभाग घेतला होता.

ही स्पर्धा रेल्वे ब्रिज शेजारी असलेल्या किक फ्लेक्स फुटबॉल टर्फ मैदानावर पार पडली यावेळी अंतिम सामन्यात शेट्टी किंग्जने ब्रदर इलेव्हन संघाचा पेनल्टी शूट आउट वर तीन दोन असा विजय प्राप्त केला.

यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व रोख बक्षीस देऊन गौरविले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24