This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*KPTCL संजीवने खेलो इंडिया पदक जिंकले*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव येथील संजीव जी. हम्मान्नवर पॅरा अॅथलीट आणि KPTCL आणि HESCOM सहाय्यक कार्यकारी यांनी 14-17 डिसेंबर दरम्यान दिल्ली येथे आयजी स्टेडियमवर आयोजित खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले.

संजीव पॅरा टेबल टेनिस खेळाडू आहेत , चार वेळा त्यांनी राष्ट्रीय चॅम्पियन झाले आहेत आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये संजीवने यूपीच्या अन्सुल अग्रवालचा 3-1 आणि दिल्लीच्या रॅम्सचा 3-0 असा पराभव करत लीगमध्ये गटात अव्वल स्थान पटकावले आहे.

तर उपांत्य फेरीत संजीवने कर्नाटकच्या संजीव हजेरीवर 3-0 असा विजय मिळवला.अंतिम फेरीत संजीवला हरियाणाच्या येगेश नाडारकडून ३-१ ने पराभव पत्करावा लागला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24