This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*इंटर स्कूल बेळगाव जिल्हा किककाऊट फुटबॉल टूर्नामेंट 2023 मध्ये के एल ई इंटरनॅशनल स्कूल विजयी*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:विहान फाउंडेशनच्या वतीने 18 डिसेंबर 2023 रोजी अकरा वर्ष वरील इंटर स्कूल बेळगाव जिल्हा किककाऊट फुटबॉल टूर्नामेंट 2023 चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये के एल इ इंटरनॅशनल स्कूल, सेंट झेवियर स्कूल,लव डेल इंटरनॅशनल, गुड शेफर्ड स्कूल , के एल ई इंडिपेंडेंट स्कूल,इस्लामिया स्कूल, फोनेक्स पब्लिक स्कूल,महिला विद्यालय या संघानी फुटबॉल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री बी नागेंद्र ,प्रमुख अतिथी म्हणून राहुल सतीश जारकीहोळी व इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपा इंगळे उपस्थित होत्या. या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन मंत्री बी नागेंद्र व युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.या फुटबॉल टूर्नामेंट मध्ये के एल ई इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकाविले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24