This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

के ए एस अधिकाऱ्याच्या पतीने केली आत्महत्या

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

के ए एस अधिकाऱ्याच्या पतीने केली आत्महत्या

के ए एस अधिकाऱ्याच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. महिला के एस अधिकारी रेशमा तालिकोटी यांच्या पतीने आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्या का आणि कशासाठी केली याबाबत पोलीस अधिकार तपास करत आहेत.

जाफर पिरजादे असे आत्महत्या केलेल्या बेळगावच्या सहाय्य आयुक्त रेशमा तालिकोटी यांच्या पतीचे नाव आहे.त्यांनी गळफास घेऊन केली असल्याचे उघडकीस आले आहे.

जाफर पिरजादे हे गेल्या अनेक वर्षांपासून तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणून काम पहात होते. मात्र त्यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली आहे याचे कारण समजू शकले नाही.

बेळगावच्या सहायक रेशमा तालीकोटी या कामानिमित्त बेंगलोर येथे गेल्या होत्या. त्या दरम्यान त्यांच्या पतीने आत्महत्या केली आहे. या आत्महत्या प्रकरणी एपीएमसी पोलीस अधिक तपास करत असून उत्तरीय तपासणी करिता त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवागृहात हलविण्यात आला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24