This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चव्हाट गल्ली सालाबाद प्रमाणे कार्तिक उत्सव संपन्न*

*चव्हाट गल्ली सालाबाद प्रमाणे कार्तिक उत्सव संपन्न*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सालाबाद प्रमाणे श्री चव्हाटा देवस्थान चव्हाट गल्ली बेळगाव येथेदिनांक 8.12.2013 रोजी सायंकाळी 7.00 वाजता कार्तिक उत्सव पार पडला . कार्तिक उत्सवानिमित्त मंदिराच्या भोवती दिव्याने सजावट करण्यात आली होती .

याप्रसंगी श्री चव्हाटा देवाला महारती करण्यात आली व त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला गल्लीतील भक्त मंडळ ,महिला मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24