This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद च्या लोंढा महिला शाखेचे उद्घाटन थाटात*

*कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद च्या लोंढा महिला शाखेचे उद्घाटन थाटात*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद च्या लोंढा महिला शाखेचे उद्घाटन थाटात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायतचे लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी उपस्थित होते .यावेळी त्यांनी बोलताना कशाप्रकारे समाजाचा प्रवाहात एकत्रित येऊन काम केले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.

दलित समाजाचे सर्व एकत्र होतात त्याचप्रमाणे महिलांना देखील एकत्रित यावे याकरिता या शाखेचे उद्घाटन करून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी त्यांच्या हस्ते महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार घालून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना सर्वांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला दलित संघर्ष समितीचे राज्य कार्यकारणी सिद्धाप्पा कांबळे , दलित नेते मल्लेश चौगुले , कर्नाटक दलीत संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महांतेश तलवार यांच्यासह दलित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24