महापालिकेत गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभा झाली.या सभेमध्ये नगरसेवकांनी मराठी आणि कन्नड भाषेतून भाषेत केले यापुढे सभागृहात मराठी किंवा हिंदीतून बोलल्यास नगरसेवकांना काळे फासण्यात येईल अशी धमकी त्यांनी दिली. सभेत नगरसेवकांनी मराठी आणि हिंदी भाषेत बोलून कन्नड भाषेचा अपमान केला असा कांगावा केला. त्यामुळे महापालिका कार्यालयाकडे कार्यकर्ते आल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
D Media 24 > Local News > *कन्नड संघटनांनी नगरसेवकांना काळे फासण्याची धमकी* कन्नड कार्यकर्त्यांचा महापालिकेच्या प्रवेशद्वारा समोरचा थयथयाट