This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कै .श्री. किसन शहापूरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कै .श्री. किसन शहापूरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बेळगांव:शिवाजी नगर 5 वी गल्ली येथील रहिवाशी कै श्री. किसन शहापूरकर यांचे आज दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे . यांची अंत्ययात्रा रात्री 10.30 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत निघणार आहे . व रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 08.00 वाजता होणार आहे . यांच्या पच्यात पत्नी 3 मुली 1 मुलगा ,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

 

शोकाकुल समस्त

शहापूरकर,मजुकर,काकतकर,मेलगे,नवाले,जवरू,देवागोजी,अगासगेकर, कुट्रे,पवार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24