This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*उद्या जगदीश शेट्टर यांचे बेळगांव मध्ये होणार जंगी स्वागत*

*उद्या जगदीश शेट्टर यांचे बेळगांव मध्ये होणार जंगी स्वागत*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मार्च 27 बुधवार दिनांक दहा वाजता माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री जगदीश शट्टर. हे हिरेबागेवाडी टोल नाका मार्गे बेळगांव लोकसभा क्षेत्राला येणार आहेत, व हजारो बीजेपी कार्यकर्त्यांच्या संख्येत त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, असे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सव नगराध्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये कळविले आहे. पत्रकार परिषदेमध्ये कळविल्यासारखे सकाळी 10 वाजता हिरे बागडी टोलनाकाच्या मार्गे आगमन करून, 10.30 वाजता किल्ला दुर्गा देवी मंदिर मध्ये पूजा कार्यक्रम करून,नंतर हजारोंच्या संख्येने तिथून बाईक रॅलीला सुरुवात होईल व पुढे रॅलीचा मार्ग खाली दिल्या प्रमाणे राहील.

कोर्ट आवारातील क्रा.संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीला मालार्पण करून पुढे राणी चन्नमा यांच्या मूर्तीला मालार्पण होईल, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला मालार्पण करून,राणी चन्नमा सर्कल मधील गणपती मंदिर मध्ये आरती होईल, पुढे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, कपिलेश्वर मंदिरच्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण होईल, नंतर महात्मा फुले रोड मार्गावरून गोवावेस मधील जगत ज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, सदाशिवनगर मधील बीजेपी महानगरच्या कार्यालया जवळ या बाईक रॅलीची सांगता होईल. असे कळविण्यात आले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24