This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*जगदीश शेट्टर आणि मृणाल हेबाळकर यांनी आज आपला नामांकन अर्ज केला दाखल*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज पासून बेळगावात उमेदवारी अर्ज भरण्याच्या कामास वेग आला आहे. मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपला उमेदवारी नामांकन अर्ज सादर केला.

याप्रसंगी त्यांनी जिल्हा निवडणूक निर्वाचनधिकारी नितेश पाटील यांच्याकडे नामांकन पत्र सादर केले यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी खासदार मंगल आंगडी माजी आमदार अनिल बेनके विद्यमान परिषद हनुमंत निराणी उपस्थित होते.

त्यानंतर मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार मंत्री सतीश जारकीहोळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आमदार लक्ष्मण सवदी आमदार राजू सेठ उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now