This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*जगदीश शटूप्पा भडांगे यांचे निधन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:जगदीश शटूप्पा भडांगे वय 63 यांचे आज दिनांक 26 रोजी पाहटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता गोंधळी गल्ली येथून निघणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते व कवियत्री पूजा भडांगे यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24