This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

जावयानेच केला आपल्या सासऱ्याचा खून

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

जावयानेच केला आपल्या सासऱ्याचा खून

जावयाने आपल्या सासऱ्याचा खून केल्याची घटना हुबळी येथील सुळ गावात घडली आहे. जावयानेच आपल्या सासर्‍यावर जीव घेणा हल्ला केल्या असल्याने सासरा जागीच मृत पावला आहे.

 

 

 

शिवाप्पा आडवेप्पा मल्लोळी वय 56 असे मृत झालेल्या सासऱ्याचे नाव आहे तर गुराप्पा असे खून केलेल्या जावयाचे नाव आहे.

 

 

 

मालमत्तेच्या वादातून जावयाने आपल्या सासऱ्याशी भांडण केले मात्र रागाच्या भरात जावयाचा राग अनावर झाल्याने त्यांनी सासऱ्याचा खून केला.

 

 

 

सदर घटना हुबळी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. तसेच घटनेची माहिती समजताच हुबळी ग्रामीण पोलीस आणि घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आहेत .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now