This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

-नंदीहळ्ळीतून इसम बेपत्ता*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नंदीहळ्ळीतून इसम बेपत्ता

नंदीहळ्ळीतून (ता. बेळगाव) एक जण बेपत्ता झुंडीची नोंद वडगाव पोलीस स्थानकात झाली आहे. भरमाणी जोतिबा टोपकार (वय ५५, रा. कुरबर गल्ली, नंदीहळ्ळी) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा जोतिबा भरमाणी टोपकार (वय २९) याने फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, २० रोजी रात्री आपले वडील मद्यप्राशन करून आले यावेळी दारु पिऊ नका, असे सांगताना थोडीशी वादावाद झाली .दुसऱ्या दिवशी २१ रोजी सकाळी ७ वाजता घरात कुणालाही काहीही न सांगता ते निघून गेले आहेत.

त्यांची उंची ५ फूट असून अंगाने सदृढ, सावळा रंग आहे. त्यांना मराठी भाषा बोलता येते. जाताना त्यांनी पूर्ण बाह्यांचा पांढरा शर्ट व राखट रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली आहे.

या व्यक्तीबाबत कुणाला माहिती मिळाल्यास त्यांनी वडगाव पोलिसांशी संपर्क (०८३१-२४०५२५२ अथवा ९४८०८०४०३१) साधावा, असे आवाहन केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now