This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

आंतर विभाग शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा सोमवारी.

आंतर विभाग शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा सोमवारी.
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतर विभाग शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा सोमवारी.

बेळगाव तारीख 11 टिळकवाडी येथील वव्क्सिन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने बेळगाव शहर माध्यमिक आंतर विभाग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सोमवार ता 13 रोजी सकाळी 9.00 वाजता करण्यात आले आहे.या स्पर्धेत कॅम्प विभाग, उत्तर विभाग, शहापूर विभाग, टिळकवाडी विभाग दोन संघानी यांनी भाग घेतला आहे.सकाळी 9.30 वाजता या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नलतवाड ,बेळगाव शहराचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी रवी बजंत्री ,क्रीडाभारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, पुरस्कर्ते साईराज बिल्डरचे उद्योजक महेश फगरे ,हनुमान स्पोर्ट्स संचालक आनंद सोमण्णाचे, अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर पी वंटगुडी ,क्रीडाभारती उत्तर कर्नाटकचे सहसचिव विश्वास पवार, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी डी एस दिग्रज,टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, सचिव एच बी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तरी या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व संघानी सकाळी 9.00 वाजता क्रिकेट गणवेशात उपस्थित राहावयाचे आहे असे आव्हान स्पर्धा सचिव जयसिंग धनाजी यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24