This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौकातील कामाची पाहणी

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौकातील कामाची पाहणी
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौकातील कामाची पाहणी

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती संभाजी राजांच्या मूर्तीचे काम अनेक दिवसापासून चालले आहे त्याची शुक्रवारी सायंकाळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे व मराठा समाजाचे नेते किरण जाधव आणि शिवसेना उपजिल्हाध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी कामाची पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करून लोकार्ण करण्यात यावे असे आव्हान छत्रपती संभाजी राजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांना करण्यात आले यावेळी उपस्थितीत सुशिडीकरण समितीचे सरचिटणीस प्रसाद मोरे उपाध्यक्ष आदित्य पाटील श्रीनाथ पवार मनोज काकतकर अजिंक्य पवार ओमकार पुजारी गिरीश पाटील वैभव धामणकर उदित रेगे यासह अन्य अन्य समितीचे पदाधिकारी उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24