This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मारिहाळ गावात युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मारिहाळ गावात युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना

अज्ञातांनी एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना मारीहाळ गावात गुरुवारी रात्री घडली यावेळी या घटनेने मारहाळ गावात एकाच प्रकारची खळबळ उडाली. मारिहाळ गावचा रहिवासी असलेला 23 वर्षीय युवक महांतेश करलिंगणावर याची अज्ञातांनी तीक्ष्ण हत्यारांनी हत्या केली आणि तेथून पळ काढला.

हा खून कोणी आणि कशासाठी केला याचे नेमके कारण समजू शकले नसले तरी पूर्व वैमन्यसातून महांतेश ची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

महांतेश ची हत्या जवळपास चार ते पाच मारेकऱ्याने केली असून त्यांनी धारदार हत्यार याचा वापर करण्याबरोबरच त्याला भोसकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

मारीहाळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस त्याच्या मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत त्याचबरोबर खुणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या डीसीपी पी स्नेहा आणि मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24