This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*एस के ई सोसायटी जी एस एस पी यु काॅलेज बेलगाव, विद्यार्थी परिषदचे उदघाटन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज रोजी जी एस एस पी यु कॉलेज विद्यार्थी परिषद चे उदघाटन समारोहासाठी जैन हेरिटेज स्कूलचे श्री भरत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले विध्यार्थी परिषद सदस्याचे आभार व्यक्त करते वेळी आपले मनोगत मांडले, आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येकाने चिकाटीने आणि स्वकतृत्वाने ध्येय गाठले पाहिजे.

प्रमुख पाहुणे देसाई यांनी केले, अध्यक्ष, मॅनेजमेंट मेंबर विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग यांचे स्वागत प्रचार्य एस एन प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ कीर्ति फड़के यानी केला, कार्यक्रमाची सुरुवात कुमारी सृष्टि बागेवाडी च्या स्वागत गीताने झाली.

यावेळी सर्व वर्ग प्रमुख (मंत्री) यांना नाम फलक देऊन स्वागत करण्यात आले तसेच जनरल सेक्रेटरी कुमार चैतन्य कारेकर विद्यार्थीनी प्रतिनिधी कुमारी डिंम्पल पुरोहित यांचे ही स्वागत करण्यात आले, याबरोबर खेळ प्रतिनिधी, जनसंपर्क प्रतिनिधी, संस्कृतिक प्रतिनिधी, महिला संघ प्रतिनिधी, विज्ञान संघ प्रतिनिधी, वार्षिक पत्रीका (मैगजीन) प्रतिनिधी, या सर्वाना विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष खांडेकर यांनी नियमांचे पालन आणि विधालय परिसरात शिस्त राखन्याची सामुहिक शपथ करवुन घेतली, प्रा अनिल

या कार्यक्रमास एस के ई सोसायटी चे पदाधिकारी श्रीमती लता कितुर, श्री ज्ञानेश कलघटगी, इतर सदस्य, क्रीड़ा शिक्षक विनय नाईक, उप प्राचार्य सचीन पवार, प्रा अनिल खांडेकर मंचावर उपस्थित होते श्रीमती लता कितुर यांनी सर्व प्रतिनिधिना परिषदेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छु दिल्या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्था प्रा वैशाली भारती व प्रा वेदश्री देशपांडे यांनी केली, सूत्रसंचालन प्रा साक्षी कुलकर्णी व प्रा शुभांगी मुरकुटे यांनी केले, आभार प्रदर्शन उप प्राचार्य सचीन पवार यांनी केले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now