This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2023
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रलचा अधिकारग्रहण शनिवार दिनांक 8 जुलै 2023*


रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रलचा अधिकारग्रहण शनिवार दिनांक 8 जुलै 2023

रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल चा अधिकार ग्रहण समारंभ शनिवार दिनांक 8 जुलै 2023 रोजी आहे टिळकवाडी येथील इंद्रप्रस्त नगर ,नियरओरिएंटल हायस्कूल जवळील तुकाराम हॉल या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता होत आहे नूतन अध्यक्ष मंजुनाथ आळवणी,सचिव अभय जोशी व खजिनदार म्हणून संतोष गवळी यांची निवड झाली आहे.

त्या अधिकारग्रहण सोहळ्याला इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून रोटेरियन डॉक्टर लेनी डिकोस्टा , उपप्रांतपाल शितल चिलमी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply