This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*राजू शेठ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजू शेठ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 

काँग्रेस पक्ष कार्यालयाचे झाले उद्घाटन काँग्रेस पक्षाचे लढाऊ त्यांचे अधिकृत उमेदवार राजू शेठ यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन काकती वेस येथे करण्यात आले यामध्ये त्यांच्यासोबत माजी आमदार फिरोज सेठ नगरसेवक सोहेल संगोळी उपस्थित होते.

यामुळे उद्घाटन झाल्यावर बोलताना राजू सेठ म्हणाले की शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे सध्या गरजेचे बनले आहे. भाजप पक्षा सत्तेत आल्यापासून शहराचा विकास म्हणावा तसा झाला नाही.

त्यामुळे सध्या विकास करणे महत्त्वाचे आहे तसेच शहरातील उद्योगांची संख्या देखील वाढवणे हा माझा हेतू असून नागरिकांना सध्या महागाई पासून लांब ठेवणे काळाची गरज आहे.

नागरिकांना मूलभूत गरजा हव्या आहेत त्या देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे सांगितले. प्रारंभी त्यांनी कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी काकर मोहल्ला काकती वेस या ठिकाणी प्रचार फेरी काढली या ठिकाणी त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24