This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2023
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगावात नवीन पॉक्स वॅगन कार शोरूमचे उद्घाटन.*

D Media 24

बेळगावात नवीन पॉक्स वॅगन कार शोरूमचे उद्घाटन.

 

देशातील सर्वाधिक कार शोरूम असलेल्या पॉक्स वॅगन कार शोरूमचे बेळगावात थाटात उद्घाटन झाले.येथील बेळगाव शहराजवळील हलगा राष्ट्रीय महामार्ग बायपास जवळ नवीन पॉक्स वॅगन कार शोरूमचे भव्य उद्घाटन करण्यात आले.यावेळी विविध मान्यवरांच्या फीत कापून आणि दिपप्रज्वलन करून नव्या शो रुमचे उद्घाटन करण्यात आले.

देशात आतापर्यंत पोक्स वॅगन कार शोरूममधून 5500 कार विकल्या गेल्या आहेत त्यामुळे कंपनीचा आणखी विस्तार व्हावा या हेतूने व्यवस्थापनाने बेळगाव मध्ये पोक्स वॅगन शो रुम ची सुरुवात केली आहे .

यावेळी उदघाट्नाप्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या असून बेळगाव मध्ये त्यांचा व्ययसाय जोमाने सुरु होणार अशी खात्री देखील दिली आहे.यावेळी अनेक मान्यवर कर्मचारी उदघाट्न प्रसंगी उपस्थित होते


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply