This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*’मजदूर नवनिर्माण संघाच्या’ नवीन शाखेचे उदघाटन*

*’मजदूर नवनिर्माण संघाच्या’ नवीन शाखेचे उदघाटन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ नवीन शाखेचे उदघाटन न्यू वंटमुरी जवळच्या उक्कड या गावी, ता/जि बेळगांव येथे मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हुक्केरी, गोकाक व दड्डी भागातील रोजगाराच्या कामगारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी, बेळगांव तालुक्यातील पण हुक्केरी, गोकाक व दड्डी ये थे जाण्यास नजीकच्या वंटमुरी घाटावरील उक्कड, या मध्यवर्ती गावाची निवड करण्यात आली. हुक्केरी, दड्डी व गोकाक तालुक्यातील कामगारांना आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी तसेच संघाच्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात बैठका घेऊन निर्णय घेण्यासाठी संघटनेचे मध्यवर्ती आॕफिस असणे सोपे होईल.

https://www.facebook.com/share/v/B2Be99VGZvtmBkpd/?mibextid=oFDknk

‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ नुतन फलकाचे अनावरण बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे नेते ॲड. एन.आर. लातूर सर आणि संघाचे संस्थापक, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॕ. शिवाजी कागणीकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी मजदूर नवनिर्माण संघाचे पदाधिकारी कविता मुरकुट्टी, बसवंत कोले, अडिव्याप्पा कुंबरगी, राहुल पाटील, हुक्केरी व गोकाक भागातील मोजके कार्यकर्ते, तसेच अहींद वकील संघटनेतर्फे ॲड निंगाप्पा मास्ती, ॲड. विनोद पाटील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24