This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2023
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

अखेर निर्दोष लागला निकाल

D Media 24

अखेर निर्दोष लागला निकाल

लाल-पिवळ्या फडक्या विरोधात आंदोलन केल्यानंतर कर्नाटकी सरकारला पोटशूळ आले आणि चुकीच्या केसेस दाखल करून तब्बल 5 वर्षे नाहक प्रशासनाने आम्हाला त्रास दिला.
यामध्ये सूरज कणबरकरसह मनोज पावशे, नारायण कीटवाडकर, अजित कोकने, सुधीर कालकुंद्रीकर, सतीश गावाडोजी या सर्वांवर 153/A म्हणजे भाषिक तेढ निर्माण करणे व प्रक्षोभक भाषण केलं असा खोटा गुन्हा दाखल केला होता.
योगायोग या गोष्टीचा आहे की आज 07/12/2017 फ्ल्याग कोड दीन आहे आणि याच दिवशी आम्ही आंदोलन केले होते आणि आज तारीख आहे 07/12/2022 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी तब्बल 5 वर्षांनी निकाल लागला आहे.

वकील महेश बिर्जे व त्यांच्या सहकाऱ्यानी खूप मेहनत घेतली त्यामुळे न्यायदेवतेचे व वकिलांचे अभिनंदन व आभार.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply