This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मंगाई नगर रस्त्यावरील अतिक्रमण ताबडतोब थांबवा*

*मंगाई नगर रस्त्यावरील अतिक्रमण ताबडतोब थांबवा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मंगाई नगर रस्त्यावरील अतिक्रमण ताबडतोब थांबवा असे निवेदन राजाचे पीडब्ल्यूडी मंत्री आणिबेळगावचेपालक मंत्री सतिश जारकीहोळी यांना मंगाई नगर रहिवासीस संघ वडगाव यांच्या वतीने सीडीपी मॅप मध्ये असलेला रोड या रोड वरून संपूर्ण महानगरितिल रहिवाशी तसेच शेतकरी बांधव शेताला जाण्यासाठी चारा आणण्यासाठीसुद्धा या रोडच्या वापर करत होते चारा आणण्यासाठी उपयोग करतात तरी काही लोकांनी लोकप्रतिनिधीला धरून हा रोड बंद केलेला आहे हा रोड त्वरित हा एकच रोड आहे शहरापासून मंगाई नगर जाण्याचा मंत्री जारकोळी साहेबांनी ओपन करून द्यावा म्हणून मंगाई नगर मधील सर्व रहिवाशी यांनी मंत्री साहेबांची आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व ज्या समस्या त्याच्या समोर मांडल्या भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले मंत्री साहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांना शहानिशा तर करण्यासाठी फोनवरती विचारपूस करण्यात आले भेटी प्रसंगी मंगाई नगरातील सर्व नागरिक उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24