This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*Il श्रीमद्भागवत सप्ताह ll*

*Il श्रीमद्भागवत सप्ताह ll*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Il श्रीमद्भागवत सप्ताह ll

शहापूर-बेळगांव येथील श्री.विठ्ठल मंदीर (जुने ) येथे दि.१९/१२/२०२३ ते दि. २६/१२/२०२३ चे दरम्यान श्रीमद्भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

संहिता वाचन सकाळी ७.३० वाजता व कथा निरुपण दु.४.०० वाजता सुरू होईल.

श्रीमद्भागवताचे संहिता वाचन व कथा निरुपण मंदीराचे श्री.हेरंब यशवंत देऊळकर व संहितेचे सह-वाचन वे.मू. श्री. दुर्गेश उर्फ संतोष बोंद्रे करतील.

भाविकांना सस्नेह निमंत्रण.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24