This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*संशयावरून पतीने पत्नी आणखी एका व्यक्तीची केली हत्या*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संशयावरून पतीने पत्नी आणखी एका व्यक्तीची केली हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नी आणखी एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अक्कतंगेरहाळ येथे घडली.या प्रकरणी पोलिसांनी खून केलेल्या व्यक्तीला अटक केली आहे.

मल्लिकार्जुन जगदार (४०) आणि रेणुका माळगी (४२) अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.यल्लाप्पा माळगी (४५) असे खून केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यल्लाप्पा याला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत असा संशय होता.त्याने कोयत्याने आपल्या घरातच पत्नीचा खून केला.त्यानंतर तो मल्लिकार्जुनच्या घरी गेला.मल्लिकार्जुन त्यावेळी आपल्या घराबाहेर आंघोळ करत होता.यल्लाप्पा याने कोयत्याने त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला.

खुनाचे वृत्त कळताच जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.संजीव पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणाची अंकलगी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now