This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चेक पोस्टवर मोठा दारू साठा जप्त*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज सकाळी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यानी पहाटेच्या सुमारास चेक पोस्टवर मोठा दारू साठा जप्त केला. पोलीस निरीक्षक बाळागौडा पाटील यांनी मिळालेल्या माहितीनुसार कणकुंबी चेक पोस्ट येथे गाडीमध्ये असलेला दारू साठा पकडला आहे.

सदर गाडी ही गोव्या मार्गे बेळगावची दिशेने येत होती यावेळी गाडी तपासली असता गाडीमध्ये दारू साठा असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये ब्लेंडर्स प्राईड लूज लिकर तसेच अनेक उंची दारू च्या बाटल्या जप्त केल्या.

सदर जप्त केलेला दारू साठा हा जवळपास 25 लाख रुपये इतका आहे. तसेच जवळपास गाडीची किंमत ही 50 लाख रुपयेआहे. तसेच वाहन चालक हा बिहारचा असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

दारू साठा घेऊन जाणारा चालक बिहार येथील असून त्याचे नाव सुबोध मेहता असे आहे तसेच या गाडीचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्यात झाले आहे.

याबाबत पोलिस अधिक तपास करत असून नेमका हा वाहन चालक कोणत्या मार्गाने जात होता आणि कोणासाठी दारू घेऊन जात होता याचा तपास करण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now