This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

केबिन क्रू व ग्राउंड स्टाफ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केबिन क्रू व ग्राउंड स्टाफ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

बेळगांव: विस्तारा एअरलाइन मध्ये केबिन क्रू पदी व गोवा हैदराबाद विमानतळावर १० ग्राउंड स्टाफसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळी गल्ली येथील अपटेक एव्हिएशन व हॉस्पिटॅलिटी अकॅडमी मध्ये सत्कार व विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी खुशी भंडारी यांची विस्तारा एअरलाइनसाठी केबिन क्रू म्हणून निवड झाली.तिचा यावेळी सत्कार करण्यात आला .
तर विमानतळ गोवासाठी एन्कलम कंपनीच्या मोपा गोवा विमानतळासाठी 6 विद्यार्थ्यांची निवड झाली.
यामध्ये यल्लप्पा चौगुले ,विनोद पट्टणशेट्टी,
रोहन कांबळे, तमीम अत्तार, राहुल हारुगोप्पा,
नवीन रेवडी यांची निवड झाली. त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

तसेच एन्कलम कंपनीच्या हैदराबाद येथील विमानतळासाठी ४ विद्यार्थ्यांची निवड झाली.यामध्ये सोहेल सोनीकर , उमेश होनगेकर,कल्याणी जाधव ,लक्ष्मी चनेगेरी, यांचा समावेश आहे .

 

या कार्यक्रमा दरम्यान बॉलीवूड मधून हॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रवेश केलेले अभिनेते राजपुरोहित यांच्यासोबत सॅंडलवूड अभिनेते रंजन छत्रपती यांच्या उपस्थितीने विद्यार्थंना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी विनोद बामणे, ज्योती बामणे, विकी सुभेदार ,प्रकाश पाटील उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now