This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Health & FitnessLocal News

*आरपीडी कॉलेजमध्ये उद्या आरोग्य तपासणी शिबिर*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एसकेई संस्थेच्या आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि. २१ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता. कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात जे. एन. मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये नाक, कान व घसा यांची मोफत तपासणी केली जाणार आहे. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24