This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*यांनी  निराधार व्यक्तिला दिला आधार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यांनी  निराधार व्यक्तिला दिला आधार

सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी नुकतेच एका वृद्ध व्यक्तीला मदत केली आहे. आधार नसलेल्या व्यक्तीला आधार देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

येथील भाग्यनगर धावा क्रॉस मध्ये मागील काही दिवसांपासून एक व्यक्ती रहात होती सध्या पाऊस पडत असल्याने त्या व्यक्तीचे सर्व साहित्य भिजले होते.

यावेळी सदर व्यक्तीची परिस्थिती पाहून संजय पाटील यांना दयाली यावेळी त्यांनी त्वरित महानगरपालिकेतील सुपरवायझर यांना कळविले त्यानंतर सदर व्यक्तीची जुनी बेळगाव येथील सेवा केंद्रामध्ये राहण्याची सोय करण्यात आली.

त्याआधी या बेघर व्यक्तीला एक दुकान मालक गितेश पाटील यांनी चार दिवसांपासून त्यांना झोपण्यासाठी चादर व जेवणाची सोय केली होती. तर आता या बेघर व्यक्तीची सोय सेवा केंद्रामध्ये करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24