This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*झाडावर जिवंत बकरीला उलटे तांगल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले*

*झाडावर जिवंत बकरीला उलटे तांगल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव गोवा मार्गावरील झाड अंकले गावाजवळ एका झाडावर जिवंत बकरीला उलटे तांगल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अमावस्येच्या रात्री अज्ञातांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जिवंत बकरी उलटी टांगून घातली होती.सकाळी काही लोकांचे झाडाला टांगलेल्या बकरी कडे लक्ष गेले.बकरी जिवाच्या आकांताने ओरडत होती.तेथे जवळच गुलाल लावलेले लिंबू आणि दोरा ठेवण्यात आला होता.

त्यामुळे एकाचेही त्या बकरीला झाडावरून खाली उतरवून जीव वाचवण्याचे धाडस झाले नाही.बघ्यांची गर्दी वाढत गेली तसा चर्चेला देखील उत आला.अमावस्येच्या रात्री बकरीला झाडावर उलटे टांगले म्हणजे हा करणी बाधेचा प्रकार आहे अशा चर्चेने जोर धरला.या साऱ्या गोंधळात उलटे टांगलेल्या बकरीचा जिवाच्या आकांताने ओरडून जीव मात्र गेला.बकरी मृत झाली तरी तशीच झाडाला लटकत आहे.बकरीला खाली उतरवायला गेलो आणि काही बरे वाईट झाले तर हीच भीती लोकांच्या मनात आहे.त्यामुळे उलटे टांगून हाल झाल्याने मृत झालेली बकरी तशीच लटकत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24