This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सांबरा येथे आज भिडे गुरुजींचे मार्गदर्शन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगावच्यावतीने फाल्गुन शु प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या (१० मार्च ते ८ एप्रिल) या संपूर महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. धर्मवीर बलिदान मासानिमित्त धारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता सांबरा येथे बैठक होणार आ धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचे बलिव आजच्या पिढीला समजावे यासाठी भिडे गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमु विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुरा कोकितकर यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now