*जी एस एस पी यु काॅलेजचा एकूण निकाल 92.27%*
एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेजच्या विद्यार्थ्याचे बारावी वार्षिक परीक्षेत घवघवीत यश
एप्रिल 2022-23च्या वार्षिक परिक्षेत विद्यार्थी नी 1)अवंती कनगुतकर ने 600पैकी 585 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकवला, 2)वैष्णवि मूत्तनगीने 600 पैकी 582गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकवला तसेच 3)रक्षीता तळेगाव व सृष्टी पाटील या दोहोनी 600 पैकी 576 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकवला.
या विद्यार्थी वर्गाचे काॅलेज प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, संस्थेचे पदाधिकारी,पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले .