This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

*निबंध भाषण व काव्य गायन स्पर्धेत घवघवीत यश*

*निबंध भाषण व काव्य गायन स्पर्धेत घवघवीत यश*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिंदी प्रचार सभा बेळगाव आयोजित निबंध भाषण व काव्य गायन स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे.भाऊराव काकतकर महाविद्यालयात झालेल्या गायन स्पर्धेमध्ये श्रीनिधी अप्पुघळ हिने प्रथम क्रमांक रीहान मुल्ला हिने द्वितीय क्रमांक माहेश्वरी घाडी रोहिणी तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ निकिता पाटील यांनी मिळविला आहे.

तर भाषण स्पर्धेत तेजस्विनी पाटील कीर्ती कांबळे सरोजनी नायडू अक्षता चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीया आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला आहे.

तसेच निबंध स्पर्धेमध्ये तृप्ती जाधव प्रियांका पाटील सानिका बाळेकुंद्री वैष्णवी पाटील यांनी प्रथम द्वितीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे या सर्व विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापिका नीता पाटील प्राध्यापिका तारे डॉक्टर अमित शिंगडी यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन पाटील यांचे देखील मोलाचे प्रोत्साहन लाभले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24