This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*संत कनकदास जयंती निमित्त शहरात भव्य शोभायात्रा*

*संत कनकदास जयंती निमित्त शहरात भव्य शोभायात्रा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री संत कनकदास जयंती निमित्त बेळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कनकदास जयंती जिल्हा प्रशासनातर्फे साजरी करण्यात आली.विविध संघटना देखील कानकदास जयंती कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.भव्य शोभायात्रा देखील या निमित्ताने काढण्यात आली शोभायात्रेत श्री संत कनक दास यांची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेत होती.शोभायात्रेचे च्या अग्रभागी सजवलेले अश्व होते.

पिवळ्या रंगाचे फेटे परिधान करून महिलाही मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.चित्रविचित्र मुखवटे आणि वेशभूषा परिधान केलेल्या लोक कलाकारांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.धनगरी ढोल पथक, बँड पथक देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते.कुमार गंधर्व रंग मंदिर येथे शोभायात्रेचे ची सांगता झाली .नंतर कुमार गंधर्व रंग मंदिरात संत कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर संत कनक..दास यांच्याविषयी मान्यवरांची भाषणे झाली .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24