This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*दिवाळी सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशासाठी आनंदाची बातमी*

*दिवाळी सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशासाठी आनंदाची बातमी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिवाळी सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशासाठी आनंदाची बातमी

दिवाळी सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने नऊ ते तेरा नोव्हेंबर पर्यंत लांब पल्ल्यासाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणार आहे.दक्षिण कर्नाटक,गोवा आणि महाराष्ट्र मार्गावर बेळगाव हून जादा बसेस धावणार आहेत.मुंबई,पुणे,बंगलोर, गोवा आणि अन्य मार्गावर अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत.

दहा नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या निमित्ताने बेळगावातील तून विविध मार्गावर बस सोडण्यात येणार आहेत.यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे .महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,कोल्हापूर,सांगली आदी ठिकाणी बेळगावहून अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत.प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन तिकीट बुक करण्याची सोय देखील कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने करून दिली आहे.सणासुदीला बसना गर्दी होते आणि प्रवाशांची गैरसोय होते हे ध्यानात घेऊन दिवाळी सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या आणि सण संपवून परत येणाऱ्या प्रवाशांच्या साठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24