This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*डॉक्टर पूजा रोहन किल्लेकर यांना सुवर्णपदक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव – येथील चव्हाट गल्लीतील डॉक्टर पूजा रोहन किल्लेकर यांनी महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठातून एम. एस. ( आर्थोपेडिक) या विषयात सुवर्णपदक मिळविले आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. पूजा किल्लेकर ह्या एमबीबीएसच्या सीईटी परिक्षेत बिहार राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांचे एमबीबीएस व एमएस (आर्थो.) शिक्षण मुंबईच्या सायन येथील सुप्रसिद्ध लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये झाले आहे. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभात डॉ. पूजा यांना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

डॉ. पूजा ह्या येथील सुप्रसिद्ध मोटार बॉडी बिल्डर उदय वसंतराव किल्लेकर यांच्या स्नुषा व डॉ. रोहन उदय किल्लेकर एमएस ( आर्थो.) यांच्या पत्नी होत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now