This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*गोकाकचा धबधबा ओसंडून वाहत आहे:पण युवक फोटोसाठी घालत आहे जीव धोक्यात*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गोकाकचा धबधबा ओसंडून वाहत आहे:पण युवक फोटोसाठी घालत आहे जीव धोक्यात

गोकाकचा धबधबा ओसंडून वाहत आहे त्यामुळे पर्यटक पावसाचा आनंद लुटण्याकरिता आणि धबधब्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठविण्याकरिता गोकाक धबधबा येथे गर्दी करत आहेत मात्र ही गर्दी त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

कारण सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जण येथील धबधब्याच्या कठड्या जवळ थांबून फोटो काढत आहेत त्यामुळे नजरचुकीने एखाद्याचा तोल जाऊन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

या सर्व गोष्टीकडे गोकाक पोलीसांचा निष्काळजीपणा सुद्धा कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे त्यांनी या ठिकाणी कोणताही बंदोबस्त केला नसल्याने अनेक नागरिक या ठिकाणी येऊन हुल्लडबाजी करत आहेत.

धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असून या ठिकाणी आलेले पर्यटक आपल्या जीवनाशी खेळ खेळत आहेत जर या ठिकाणी त्वरित लक्ष दिले नाहीत तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now