This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

फौंडेशन तर्फे शाळेला आवश्यक गोष्टींची भेट 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फौंडेशन तर्फे शाळेला आवश्यक गोष्टींची भेट

 

एंजल फाउंडेशन च्या वतीने शहरातील गरजूंना मदत करण्यात येते तसेच शैक्षणिक शाळांना भेट देऊन त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती घेऊन शाळेला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविण्यात येतात.

 

 

 

अशाच प्रकारे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 7 येथे एंजल फाउंडेशन च्या वतीने चटईचे वितरण करण्यात आले. येथील शाळेमध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्याकरिता जमखाना किंवा चटई चा उपयोग व्हावा या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने शाळेला 150 चटई देण्यात आल्या.

 

 

 

याप्रसंगी चटई वितरणाच्या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके एच एम संजय पाटील शशिकला जोशी मिलन पवार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now