This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने ग्रास कटिंग मशीन भेट*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीनगर येथील श्री जगत ज्योती बसवेश्वर अनुभव मंडप परिसर स्वच्छ करण्याकरिता सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने ग्रास कटिंग मशीन भेट म्हणून दिली आहे.

यावेळी युवा नेते राहुल जारकी होळी यांच्या हस्ते या मशीनचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले की आम्ही आमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी आमच्याकडून तयार केले जात आहे त्यामुळे आम्ही ग्रास कटिंग मशीन भेट देत आहोत.

जगत ज्योती बसवेश्वर अनुभव मंडप परिसर या ठिकाणी अनेक नागरिक भेटी करिता येत असतात त्यामुळे हा परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे या दृष्टिकोनातून या ठिकाणी मशीन भेट म्हणून दिली असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सदस्य मलगौडा पाटील गिरीश नाईक विजय तलवार तपन पाटील विजय यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now