हलगा : लक्ष्मी गल्ली हलगा येथील रहिवासी गंगुबाई मल्लाप्पा बाळेकुंद्री (वय वर्ष ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे.
शनिवार दिनांक ०३ रोजी सकाळी ११ वाजता हलगा स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे…